Connect with us

उत्तराखण्ड

मराठी चित्रपटाचे आभिनेञी श्री मेसवाल यांचा झाड हा चित्रपट २१जुनला रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणारपुणे प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी


Maharastra,,news,,,मराठी आणी कन्नड इंडस्ट्रीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्या बद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष .सावी . मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केले तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थान च्या ब्रँड अँबेसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटातीलभूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायीका म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीज मध्ये त्यांनीआगळीवेगळी ओळख निर्माण केले मराठी इंडस्ट्रीज मध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट 21 जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावाअसे मराठी सिने अभिनेत्री मराठी आणी कन्नड इंडस्ट्रीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्या बद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष .सावी . मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केले तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थान च्या ब्रँड अँबेसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायीका म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीज मध्ये त्यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केले
मराठी इंडस्ट्रीज मध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट 21 जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे
तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा
असे मराठी सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांनी सांगितले मेसवाल यांनी मेसवाल यांनी सांगितलं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पञकार स्नेहा उत्तम मडावी व सगीर सय्याद् यांनी शुभेच्छा दिल्या

Ad Ad
Continue Reading
You may also like...

More in उत्तराखण्ड

Trending News

Follow Facebook Page